एक्स्प्लोर
Bipasha Basu : बिपाशा बसूच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा पकडला जोर..
bipasha basu
1/6

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. (photo:bipashabasu/ig)
2/6

दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. (photo:bipashabasu/ig)
Published at : 10 Mar 2022 01:11 PM (IST)
आणखी पाहा























