एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi : आधी तोंडचं पाणी पळालं अन् आता तोंडचा घासही? पहिल्याच दिवशी बिग बॉसचं स्पर्धकांना आव्हान
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनला सुरुवात झाली आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना पहिल्याच दिवशी बऱ्याच गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय.
1/8

बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धक दाखल झाले आहेत.
2/8

त्यानंतर स्पर्धकांचा पहिल्याच दिवशी प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष सुरु झाला असल्याचं पाहायला मिळतंय.
3/8

शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आधी घरातलं पाणी बिग बॉसने बंद केलं.
4/8

त्यानंतर आता लॅविश ब्रेकफास्ट बिग बॉसने अरेंज केला आहे. पण त्यासाठी स्पर्धकांना संघर्ष करावा लागणार आहे.
5/8

दरम्यान 28 जुलै रोजी बिग बॉसचा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे.
6/8

पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात खेळाला सुरुवात झाली आहे.
7/8

त्यामुळे आता हा टास्क कसा रंगणार आणि यामध्ये कोण तरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
8/8

त्याचप्रमाणे पाणी आणि ब्रेकफास्ट यासाठी स्पर्धकांना काय करावं लागणार आहे, हे देखील पाहावं लागेल.
Published at : 29 Jul 2024 12:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















