एक्स्प्लोर
Shiv Thakare : शिव ठाकरे झळकणार रुपेरी पडद्यावर!
Shiv Thakare : हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिवला अनेक चांगल्या दर्जाच्या सिनेमांसाठी विचारणा होत आहे.
Shiv Thakare
1/10

'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे.
2/10

'बिग बॉस'च्या माध्यमातून छोटा पडदा गाजवल्यानंतर शिव ठाकरे आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
Published at : 02 Apr 2023 07:20 PM (IST)
आणखी पाहा























