एक्स्प्लोर
Nikki Tamboli Photos : डीप नेक टॉप अन् Stunning अवतार; निक्की तांबोळीचा ग्लॅमरस अंदाज
Nikki Tamboli
1/7

बिग बॉस फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आपल्या क्लासी अदा आणि ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांळा नेहमीच घायाळ करत असते. निक्कीनं इंडस्ट्रीमध्ये बिगबॉस 14 मधून पदार्पण केलं. निक्की तांबोळीनं यापूर्वी अनेक दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (PHOTO : @nikki_tamboli/Instagram)
2/7

निक्की तांबोळी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या बिझी शेड्यूलमध्येही निक्की नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (PHOTO : @nikki_tamboli/Instagram)
Published at : 17 Jan 2022 09:11 AM (IST)
आणखी पाहा























