एक्स्प्लोर
In Pics : 'बिकिनी गर्ल' बिग बॉस फेम अर्चना गौतम होतेय ट्रेंड- काय आहे कारण
'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरली होती.बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये ती किचनमध्ये गोंधळ घालताना दिसून आली. यामुळं ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय
bigg boss archana gautam
1/10

'बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम आता बिग बॉसमध्ये आली आहे.
2/10

'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरली होती.
Published at : 23 Jan 2023 11:19 PM (IST)
आणखी पाहा























