एक्स्प्लोर
हळद लागली.. ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरच्या हळदीचे फोटो व्हायरल!
अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
अक्षय केळकर
1/8

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेतून अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
2/8

अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
Published at : 09 May 2025 02:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे