एक्स्प्लोर
PHOTO: भूमी पेडणेकरच्या हॉट लूकची चर्चा, थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये शेअर केला बोल्ड लूक!
भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिच्याकडे बघून असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळानुसार अधिकच चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या प्रत्येक चित्रपटातून सर्वांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/10

तिने नेहमीच आपल्या पात्रांमध्ये प्रयोग केले आहेत, जे प्रेक्षकांना आवडले आहेत. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 06 Dec 2022 05:01 PM (IST)
आणखी पाहा























