एक्स्प्लोर
Mouni Roy: मनमोहिनी तेरी अदा..मौनीच्या अदांनी वेधलं लक्ष!
अनेक वर्षे टीव्हीवर लोकांचे मनोरंजन केल्यानंतर, मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही हात आजमावला.
मौनी रॉय
1/9

उत्कृष्ट टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री मौनी रॉय लवकरच संजय दत्तसोबत 'भूतनी' चित्रपटात दिसणार आहे.
2/9

पण तिच्या आगामी चित्रपटापेक्षा ती तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत आहे.
Published at : 17 Apr 2025 12:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















