एक्स्प्लोर
PHOTO : भाग्यश्रीचा घायाळ करणारा ट्रेडिशनल लूक, फोटोंनी वाढवले हृदयाचे ठोके
आजकाल भाग्यश्रीला पाहून असे वाटते की ती वयाने मोठी होण्याऐवजी लहान होत चालली आहे.
(फोटो सौजन्य :bhagyashree.online/इंस्टाग्राम)
1/9

मैंने प्यार किया मधली सूमन तुला आठवत असेलच.1989 मध्ये पहिल्यांदा भाग्यश्रीने या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि या एका चित्रपटाने भाग्यश्रीला रातोरात स्टार बनवले.(फोटो सौजन्य :bhagyashree.online/इंस्टाग्राम)
2/9

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या पहिल्याच 'मैने प्यार किया' या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये खास ओळख निर्माण केली.(फोटो सौजन्य :bhagyashree.online/इंस्टाग्राम)
Published at : 17 Sep 2022 04:49 PM (IST)
आणखी पाहा























