एक्स्प्लोर
Bal Gandharva Birth Anniversary : नंदिनी, सुभद्रा, देवयानी अन् रुक्मिणी; असा बालगंधर्व आता न होणे!
Bal Gandharva : बाल गंधर्व हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते.
Bal Gandharva
1/10

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व यांची आज जयंती आहे.
2/10

बाल गंधर्व हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते.
3/10

हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बाल गंधर्वांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.
4/10

संगीत सौभद्र, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला अशी बाल गंधर्व यांची अनेक नाटके गाजली आहेत.
5/10

बाल गंधर्वांना भारत सरकारने 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.
6/10

नारायण श्रीपाद राजहंस यांनी वयाच्या 10 व्या वर्षी लोकमान्य टिळकांनी 'बाल गंधर्व' ही पदवी प्रदान केली आहे.
7/10

बाल गंधर्व यांनी वयाच्या 19 व्या वर्षी 'शकुंतला' या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं.
8/10

बाल गंधर्वांच्या मधुर आवाजाचा मोठा चाहतावर्ग होता.
9/10

नंदिनी, सुभद्रा, देवयानी, रुक्मिणी अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून त्यांची प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
10/10

चेहऱ्यावर काय स्मित हास्य आणि शांत स्वभाव असणाऱ्या बालगंधर्वांचे वयाच्या 79 व्या वर्षी 1967 साली निधन झाले.
Published at : 26 Jun 2023 12:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
