एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : 'या' कारणामुळे सोनालीने घेतला पुन्हा लग्न करण्याचा निर्णय!

(photo:sonalee18588/ig)

1/8
मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते. (photo:sonalee18588/ig)
मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते. (photo:sonalee18588/ig)
2/8
नुकतीच अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे. अर्थात तिने पती कुणाल बेनोडेकरसोबतच पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
नुकतीच अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे. अर्थात तिने पती कुणाल बेनोडेकरसोबतच पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
3/8
या लग्नामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत दुबईत विवाह केला होता. या दरम्यान जवळपास जगभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागला होता. (photo:sonalee18588/ig)

4/8
मागील दोन वर्षात कोरोना विषाणूने भारतच नव्हे, तर जगभरात थैमान घातलं होतं. या महामारीमुळे लोक घरात अडकून पडले होते. कुणालाही कुठेही जाता येत नव्हतं. लग्नसोहळे, समारंभ तर रद्दच करण्यात आले होते. (photo:sonalee18588/ig)

5/8
अशावेळी सोनाली कुलकर्णीचं लग्न देखील दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. तर, तिसरीवेळ तर ते रद्दच झालं होतं. अशा वेळी त्यांनी दुबईत असताना कोर्ट रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेत, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. मात्र, या सोहळ्याला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते. (photo:sonalee18588/ig)

6/8
सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नाला दोघांचेही कुटुंब व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होते. त्यामुळे अगदीच घाईगडबडीत पार पडलेल्या या लग्नात कुणालाच सामील होता आलं नाही. ना कोणते सोहळे आयोजित झाले, ना समारंभ.. यामुळे सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण विधीपूर्वक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला दोघांच्या कुटुंबासह, मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.(photo:sonalee18588/ig)

7/8
सोनाली देखील तिच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. लवकरच ती या लग्नाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. या संदर्भात पोस्ट लिहित सोनाली म्हणाली, ‘पँडेमिकमुळे दोन वेळा पोस्टपोन करून तिसऱ्यांदा कॅन्सल करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता रजिस्टर लग्न करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना ट्रॅव्हल करता नाही आलं. झूम कॉलवरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि सेलिब्रेट करू अशा आशेवर, गेल्या वर्षी 07.05.2021ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं.(photo:sonalee18588/ig)

8/8
पुढे ती म्हणाली.. यंदा, आमच्या पहिल्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीला आम्ही सह कुटुंब-सह परिवार-ठरल्या प्रमाणे-संपूर्ण विधीपूर्वक- मराठमोळ्या पद्धतीने-अगदी स्वप्नवत-लग्न केलं. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं - सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या’(photo:sonalee18588/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget