एक्स्प्लोर

Ram Mandir Inauguration: अवघं बॉलिवूड प्रभु श्रीरामाच्या चरणी सेवेत अयोध्येत अवतरलं!

Ram Mandir Inauguration : राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन!

अवघं बॉलिवूड प्रभु श्रीरामाच्या चरणी सेवेत अयोध्येत अवतरलं! (Photo Credit : ABP Graphics/ANI)

1/10
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत.  (Photo Credit : PTI)

2/10
देशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे.  (Photo Credit : PTI)

3/10
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.  (Photo Credit : PTI)

4/10
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.   (Photo Credit : PTI)

5/10
धनुष, शंकर महादेवन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, दिपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एन्टीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सरोद वादक अमजद अली असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.  (Photo Credit : PTI)

6/10
प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे.  (Photo Credit : PTI)

7/10
बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. अनेक सेलिब्रिटींचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  (Photo Credit : PTI)

8/10
आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे.  (Photo Credit : PTI)

9/10
प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉएने दिलेल्या माहितीनुसार, आज कोणत्याही बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग होणार नाही. एकंदरीतच बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन असेल. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी असणार आहे.  (Photo Credit : PTI)

10/10
अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. (Photo Credit : PTI)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde :  टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखतABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...

Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget