एक्स्प्लोर
Atul Parchure Funeral: अतुल परचुरेंना अखेरचा निरोप देताना कलाकार गलबलले, रंगभूमीचा मोती निखळल्याच्या भावनेनं हमसून रडले..
गेला माधव कुणीकडे.. कापूस कोंड्याची गोष्ट.. आणि अगदी व्यक्ती आणि वल्लीपर्यंत त्याची प्रत्येक भूमिका रंगभूमीवर खणखणीत वाजली.
Atul Parchure Funeral
1/7

कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांसह दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
2/7

दादर मधील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतुल परचुरे यांचे पार्थिव दाखल होताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
Published at : 15 Oct 2024 02:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























