एक्स्प्लोर
Kapoor's Baby: कपूर कुटुंबात आली एक छोटी परी, अर्जुन कपूर झाला काका, सोनम कपूर बनली आत्या, पाहा फोटो
kapoor
1/5

कपूर घराण्यातील मोहित मारवाह आणि त्यांची पत्नी अंतरा मारवाह यांच्या घरी जवळपास महिनाभरापूर्वी एका लहान परीचा जन्म झाला. अंतराने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताच फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले आहेत.
2/5

त्यांच्या मुलीच्या जन्माला एक महिना पूर्ण झाल्यामुळे अंतराने तिच्या मुलीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Published at : 24 Nov 2021 12:55 PM (IST)
Tags :
Entertainmentआणखी पाहा























