एक्स्प्लोर
In Pics: अस्सल सौंदर्य! अपूर्वाचा नवा लूक व्हायरल!
apurva nemlekar
1/6

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचलीये. (photo:apurvanemlekarofficial/ig)
2/6

शेवंताची भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:apurvanemlekarofficial/ig)
Published at : 11 Dec 2021 11:56 AM (IST)
आणखी पाहा























