एक्स्प्लोर
PHOTO: अनन्या पांडे OTT करणार पदार्पण, दिसणार या वेबसिरीजमध्ये!
धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या पांडे पुन्हा एकदा त्याच प्रोडक्शन हाऊसमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
2/10

अभिनेत्रींना एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट ऑफर होत आहेत. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 26 Sep 2022 12:54 PM (IST)
आणखी पाहा























