एक्स्प्लोर
Ananya Panday: निऑन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचं खास फोटोशूट; पाहा फोटो!

(photo:ananyapanday/ig)
1/6

एक स्टार किड असूनही बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे.अभिनेत्री देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांचा भाग असते. (photo:ananyapanday/ig)
2/6

वयाच्या 23 व्या वर्षी तिने इंडस्ट्रीत खूप मोठे स्थान मिळवले आहे.अनन्याला एकामागून एक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त अनन्या तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे.(photo:ananyapanday/ig)
3/6

अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा तिच्या नवनवीन लूकची झलक दाखवत असते. आता पुन्हा अनन्याने तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे. (photo:ananyapanday/ig)
4/6

ताज्या फोटोंमध्ये अनन्या निऑन ग्रीन कलरच्या ट्यूब ड्रेसमध्ये दिसत आहे.यादरम्यान अनन्याने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी वेव्ही टच देऊन केस खुले ठेवले आहेत. तिने येथे ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. (photo:ananyapanday/ig)
5/6

या फोटोंमध्ये अनन्या खूपच हॉट दिसत आहे. काही तासांतच तिच्या या फोटोशूटवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (photo:ananyapanday/ig)
6/6

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून 'लिगर' चित्रपटाबाबत चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातही दिसणार आहे.(photo:ananyapanday/ig)
Published at : 01 Jun 2022 10:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
