एक्स्प्लोर
Alia bhatt च्या बर्थडे पार्टीला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी
आलिया भट्ट
1/11

अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस. या निमित्ताने फिल्ममेकर करण जोहरने एका पार्टीचे आयोजन केले होते. काल रात्री सिनेसृष्टीतील काही जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत राहत्या घरी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीपिका पदुकोनपासून ते अर्जुन कपूरपर्यंत अनेकांनी त्याच्या आवर्जून उपस्थिती लावली होती.
2/11

आलिया भट्ट यंदा आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. या पार्टीमध्ये रणबीर कपूर कोरोनाबाधित असल्याने उपस्थित राहू शकला नाही.
Published at : 15 Mar 2021 12:19 PM (IST)
आणखी पाहा























