एक्स्प्लोर
Akash Thosar :आकाश ठोसरचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Akash Thosar
1/6

'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची बहुचर्चित जोडी अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर (photo: akashthosar/ig)
2/6

'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची जोडी फक्त महाराष्ट्रानेच नाही, तर अवघ्या देशाने डोक्यावर घेतली. (photo: akashthosar/ig)
3/6

आकाश ठोसर महेश मांजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेड' सिनेमात झळकला होता. तर नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. (photo: akashthosar/ig)
4/6

2016 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आकाश ठोसर प्रसिद्धीच्या शिखरावर गेला होता. (photo: akashthosar/ig)
5/6

सध्या आकाश प्रकाशझोतात आलाय तो त्याच्या नव्या मोनोक्रोम फोटोशूटमुळे (photo: akashthosar/ig)
6/6

मोनोक्रोम फोटोंचा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड पाहायला मिळतोय. (photo: akashthosar/ig)
Published at : 21 Nov 2021 05:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
