एक्स्प्लोर

अरेच्चा ही तर ऐश्वर्या राय सारखीच! ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Aishwarya Rai Anjali Sivaraman : अगदी अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Aishwarya Rai Anjali Sivaraman  : अगदी अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

अरेच्चा ही तर ऐश्वर्या राय सारखीच! ही अभिनेत्री आहे तरी कोण?

1/11
नेटफ्लिक्सवर सध्या क्लास ही वेबसीरिज लाँच झाली आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे.
नेटफ्लिक्सवर सध्या क्लास ही वेबसीरिज लाँच झाली आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे.
2/11
सुहानी ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अंजली शिवरामन ही अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसत असल्याने वेबसीरिजची चर्चा आहे.
सुहानी ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अंजली शिवरामन ही अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसत असल्याने वेबसीरिजची चर्चा आहे.
3/11
अंजली ही एक मॉडेल असून ती वेबसीरिजमध्ये सुहानी अहुजाची भूमिका साकारत आहे.
अंजली ही एक मॉडेल असून ती वेबसीरिजमध्ये सुहानी अहुजाची भूमिका साकारत आहे.
4/11
वेबसीरिजमध्ये तिने केलेला अभिनयासोबत तिच्या लूक्सची चांगली चर्चा होत आहे.
वेबसीरिजमध्ये तिने केलेला अभिनयासोबत तिच्या लूक्सची चांगली चर्चा होत आहे.
5/11
अंजलीची तुलना ही ऐश्वर्या रायच्या तरुणपणातील फोटोंसोबत सुरू आहे.
अंजलीची तुलना ही ऐश्वर्या रायच्या तरुणपणातील फोटोंसोबत सुरू आहे.
6/11
अंजली शिवरामन खूपच स्टायलिश आहे.
अंजली शिवरामन खूपच स्टायलिश आहे.
7/11
या फोटोत अंजलीने रुंद स्ट्रीप असलेला मिडी ड्रेस कॅरी केला आहे.
या फोटोत अंजलीने रुंद स्ट्रीप असलेला मिडी ड्रेस कॅरी केला आहे.
8/11
या फोटोत अंजलीने पर्ल हाय स्लिट स्ट्रॅपलेस टर्टलनेक बॅकलेल गाऊन घातला आहे.
या फोटोत अंजलीने पर्ल हाय स्लिट स्ट्रॅपलेस टर्टलनेक बॅकलेल गाऊन घातला आहे.
9/11
या फोटोत तिने ब्लॅक कलरचा हाफ नेट स्लीव्स डीप नेक बॉडीसूट परिधान केला आहे.
या फोटोत तिने ब्लॅक कलरचा हाफ नेट स्लीव्स डीप नेक बॉडीसूट परिधान केला आहे.
10/11
अंजलीने रेड कलरचा हॉल्टर नेक डीप स्विमसूट घातला आहे.
अंजलीने रेड कलरचा हॉल्टर नेक डीप स्विमसूट घातला आहे.
11/11
ब्लॅक कलरच्या व्ही नेक, लाँग स्लीव्स मिनिड्रेसमध्ये असलेली अंजली खूपच सुंदर दिसत आहे.
ब्लॅक कलरच्या व्ही नेक, लाँग स्लीव्स मिनिड्रेसमध्ये असलेली अंजली खूपच सुंदर दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Box office collection:बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar:  22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget