एक्स्प्लोर

Konkona Sen Sharma :कोंकणा सेन शर्मा कोणाला करतेय डेट?

कोंकणा सेन शर्मा आपल्या सिनेकारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्याच्या बाबतही चर्चेत असते

Konkona Sen Sharma

1/10
बॉलिवूडमध्ये  कसदार अभिनयाने आपली छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून कोंकणा सेन शर्माचे (Konkona Sen Sharma) नाव घेतले जाते.

2/10
कोंकणाने आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा एक चाहता वर्ग असून तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रतीक्षा करत असतो.

3/10
कोंकणा सेन शर्मा आपल्या सिनेकारकिर्दीसोबत  वैयक्तिक आयुष्याच्या बाबतही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे.

4/10
कोंकणा सेनने आपला पती अभिनेता रणवीर शौरी सोबत 2020 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आता  पुन्हा एकदा कोंकणाच्या आयुष्यात प्रेमाचा बहर आला असल्याचे म्हटले जात आहे.

5/10
कोंकणा सध्या तिच्यापेक्षा सात वर्ष लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. हा अभिनेता म्हणजे अमोल पराशर आहे.

6/10
ट्विटरवर एका पॅरोडी अकाउंटने अमोलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अमोलच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राजकीय भाष्य असून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर आपले मत व्यक्त केले.

7/10
स्क्रिनशॉट शेअर करताना पॅरोडी अकाउंटने, 'कोंकणा सेन शर्माने मोदी भक्त रणवीर शौरीला सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पराशरला डेट करण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला.'

8/10
पॅरोडी अकाउंटच्या या पोस्टवर रणवीर शौरीने कमेंट केली.

9/10
कोकणा आणि अमोल यांच्यातील नात्यालाही त्यांनी आपल्या कमेंटद्वारे पुष्टी दिली की काय याची चर्चा सुरू झाली आहे.

10/10
कोंकणा आणि अमोल यांनी डॉली किट्टी आणि वो चमकते सितारे यामध्ये एकत्रित काम केले आहे. याआधीदेखील दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, या दोघांनीदेखील या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही.(photo:konkona/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget