एक्स्प्लोर

Aditi Rao Hydari: कान्स चित्रपट महोत्सवात 'बिब्बोजान'चा जलवा; पाहा फोटो!

Aditi Rao Hydari: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशातील तसेच भारतातून अनेक नामवंत चेहरे फ्रान्समध्ये पोहोचले होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हल

1/8
फ्रान्समध्ये सुरू असलेला कान्स चित्रपट महोत्सव 25 मे रोजी संपला. याची सुरुवात या महिन्यात 14 मे रोजी झाली.

2/8
या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी अनेक देशांतील दिग्गज कलाकार फ्रान्सला पोहोचले होते

3/8
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशातील तसेच भारतातून अनेक नामवंत चेहरे फ्रान्समध्ये पोहोचले होते.

4/8
संजय लीला भन्साळीचा
संजय लीला भन्साळीचा "हिरामंडी" लोकांना आवडतोय आणि आदिती राव हैदरी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सर्वात मोठ्या वेब सीरिजची जादू पसरवत आहे.
5/8
आदितीचा  लूक समोर आला आहे. या अभिनेत्रीने रेड कार्पेटवर आपल्या आकर्षक लूकने लोकांना वेड लावले.

6/8
बिब्बो जानच्या रुपात लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आदिती राव हैदरीचा रेड कार्पेट लूक लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.

7/8
यावेळी तिने ब्लॅक अँड व्हाइट ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.

8/8
या गाऊनमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. (pc:aditiraohydari/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget