एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री टीना दत्ताचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!
(photo:tinadatta/ig)
1/6

टीनाने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(photo:tinadatta/ig)
2/6

आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. त्याने आपल्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(photo:tinadatta/ig)
Published at : 15 May 2022 02:28 PM (IST)
आणखी पाहा























