एक्स्प्लोर
Sumona Chakravarti : पिंक बिकनीत सुमोना चक्रवर्तीचा किलर लूक, चाहते झाले घायाळ!
Sumona Chakravarti : अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
Sumona Chakravarti : पिंक बिकिनीत सुमोना चक्रवर्तीचा किलर लूक, चाहते झाले घायाळ!
1/9

'बडे अच्छे लगते है' आणि 'द कपिल शर्मा शो'मधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या व्हेकेशन मूडवर आहे.
2/9

सुमोना सध्या फुकेतमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत.
3/9

सुमोनाने पिंक कलरची बिकिनी परिधान केली आहे. बिग हॅटसह तिने स्विमिंग पूलजवळ पोझ देत फोटो काढले.
4/9

अभिनेत्रीचा हा किलर लूक लोकांना खूप आवडला आहे.
5/9

कपिलने हा लूक पाहिला असता तर त्याने तुझी टिंगल उडवली नसती असे एका युजरने म्हटले.
6/9

समुद्र किनारी ब्लॅक अॅण्ड व्हाईट बिकिनीत सुमोनाने फोटो पोस्ट केला होता.
7/9

बिकिनीतील या फोटोने सोशल मीडियाचा पारा वाढवला होता.
8/9

सुमोनाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
9/9

इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Published at : 21 Mar 2023 10:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























