एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shweta Tiwari: तू है गुलाबी...गुलाबी ये कहर; सालस आणि सोज्जवळ लूकमध्ये दिसली श्वेता
Shweta Tiwari latest Pics : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत.
![Shweta Tiwari latest Pics : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/a6db7cb77676e5d637b5f4d61cae98651667470500309290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shweta Tiwari: तू है गुलाबी...गुलाबी ये कहर; सालस आणि सोज्जवळ लूकमध्ये दिसली श्वेता तिवारी
1/10
![छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/2d6dc506d4ce172b158778f3a8c2b591abfb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
2/10
![श्वेताने नुकतेच एथनिक वेअरमधील फोटोशूट शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/dc1ac8e6451f0896b46587ee4aeb984aded66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताने नुकतेच एथनिक वेअरमधील फोटोशूट शेअर केले आहेत.
3/10
![या फोटोशूटमध्ये श्वेताने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/17f0e5ad273546ed64d4ec06330655ffdee9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये श्वेताने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
4/10
![या फोटोशूटमधील तिचे हास्य चाहत्यांना घायाळ करणारे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/47ebd22c1314acfd72cb45e8d52a640ad0699.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमधील तिचे हास्य चाहत्यांना घायाळ करणारे आहे.
5/10
![ओपन हेअर आणि लाइट मेकअप करत श्वेताने लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/88f70273116fc838089d2a7188ce95190e73f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओपन हेअर आणि लाइट मेकअप करत श्वेताने लूक पूर्ण केला आहे.
6/10
![श्वेता तिवारीच्या या सुंदर स्मित हास्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/7de85091cd2010896f767df78f7a7e5680600.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीच्या या सुंदर स्मित हास्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
7/10
![श्वेता तिवारी छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/3741eab973254d0163fb1e4464efc18ba1040.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारी छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री आहे.
8/10
![श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/74047b52637de5ba3f856bb4e2ccd9483f0a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली.
9/10
![वयाच्या 42 व्या वर्षातही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असेच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/b221ed43caa9d53a404a60a37cd62878d651a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या 42 व्या वर्षातही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असेच आहे.
10/10
![श्वेता तिवारीने 16 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/6bd8407bf6d5ceee8602e3fad4c3511fcf069.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीने 16 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती.
Published at : 03 Nov 2022 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion