एक्स्प्लोर
Shweta Tiwari latest Photoshoot: सौंदर्याला वय असतं? पाहा 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या या अदा पाहून कोण म्हणेल की, सौदर्याला वय असतं?

Actress Shweta Tiwari: सौंदर्याला वय असतं? पाहा 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा
1/11

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे
2/11

स्मॉल स्क्रीन इंडस्ट्रीची 'क्वीन' अशी श्वेताची ओळख आहे
3/11

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते
4/11

श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट केले असून चाहते क्लीन बोल्ड झालेत
5/11

रिव्हिलींग ब्लाउज आणि ब्लॅक मिनी स्कर्टमध्ये श्वेताचं सौंदर्य खुललं आहे
6/11

या आउटफिटमध्ये श्वेताने शॉर्ट कोट कॅरी केला असून हेव्ही चेन्स आणि दागिने घातले आहेत
7/11

केस कर्ल करून बांधले असून न्यूड मेकअप केला आहे
8/11

हातात ब्रेसलेट असलेली श्वेता ग्लॅमरस दिसत आहे
9/11

श्वेता ही तिची मुलगी पलकपेक्षाही सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले
10/11

एका चाहत्याने पलक तिवारीची लहान बहीण असल्याचे म्हटले.
11/11

काहींनी श्वेताचं वय वाढत असलं तरी सौंदर्य खुलत असल्याचे म्हटले.
Published at : 12 May 2023 09:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
