एक्स्प्लोर
Shriya pilgaonkar : श्रिया पिळगावकरचे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ!; तुम्ही पाहिलेत का हे Photos..
श्रियाने वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत बिट्टू या पात्राची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
श्रिया पिळगावकर
1/9

श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) ही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माता आहे.
2/9

तिने हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच वेबसीरिजमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
Published at : 17 Jun 2025 12:59 PM (IST)
आणखी पाहा























