एक्स्प्लोर

PHOTO: सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रियाचा मनमोहक अंदाज!

OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीया पिळगावकर.

OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीया पिळगावकर.

Shriya Pilgaonkar

1/11
'क्रॅकडाऊन' (Crackdown),'द ब्रोकन न्यूज' (The Broken News) आणि गिल्टी माइंड्स' (Guilty Minds) अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून सचिन पिळगावकरांची (Sachin Pilgaonkar) लेक अर्थात श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) घराघरांत पोहोचली आहे.

2/11
OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीया पिळगावकर.
OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीया पिळगावकर.
3/11
श्रिया पिळगावकर सचिन पिळगावकर यांची मुलगी असली तरी इतर स्टार किड्सपेक्षा श्रीयाचं वेगळेपण उठून दिसतं.
श्रिया पिळगावकर सचिन पिळगावकर यांची मुलगी असली तरी इतर स्टार किड्सपेक्षा श्रीयाचं वेगळेपण उठून दिसतं.
4/11
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रियाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रियाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली.
5/11
चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार अद्याप ओटीटीवर आपली जादू दाखवू शकले नाहीत मात्र कमी वयातच श्रीया ओटीटीवर आपल्या अभिनयाने प्रसिद्ध झाली आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार अद्याप ओटीटीवर आपली जादू दाखवू शकले नाहीत मात्र कमी वयातच श्रीया ओटीटीवर आपल्या अभिनयाने प्रसिद्ध झाली आहे.
6/11
24 वर्षांची असताना श्रियाने 2013 मध्ये वडील सचिन पिळगावकर यांच्या एकुलती एक या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
24 वर्षांची असताना श्रियाने 2013 मध्ये वडील सचिन पिळगावकर यांच्या एकुलती एक या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
7/11
श्रिया पिळगावकरनं नुकतेच साडी मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रिया पिळगावकरनं नुकतेच साडी मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8/11
श्रिया पिळगावकरनं हटके साडी परिधान केलीये, त्याचा ब्लाऊजहि वेगळा आहे.
श्रिया पिळगावकरनं हटके साडी परिधान केलीये, त्याचा ब्लाऊजहि वेगळा आहे.
9/11
श्रीयाने शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील काम केलं आहे. या अभिनयानंतर अनेक ठिकाणांहून श्रीयाच्या कामाचं कौतुक झालं.
श्रीयाने शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील काम केलं आहे. या अभिनयानंतर अनेक ठिकाणांहून श्रीयाच्या कामाचं कौतुक झालं.
10/11
श्रीयाला सर्वाधिक ओळख मिळाली ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून.
श्रीयाला सर्वाधिक ओळख मिळाली ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून.
11/11
यानंतर श्रीयाला ओटीटीवरील अनेक बडे प्रोजेक्ट्स मिळाले.(photo:shriya.pilgaonkar/ig1)
यानंतर श्रीयाला ओटीटीवरील अनेक बडे प्रोजेक्ट्स मिळाले.(photo:shriya.pilgaonkar/ig1)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस';  वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget