एक्स्प्लोर
Shilpa Shirodkar: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण!
Actress Shilpa Shirodkar
1/6

Shilpa Shirodkar : 'भ्रष्टाचार', 'हम', 'खुदा गवाह', 'आंखें', 'किशन कन्हैया', 'सनम बेवफा', 'गज गामिनी' यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर.
2/6

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
3/6

शिल्पा शिरोडकरला आज क्वारंटाईन होऊन चार दिवस झाले आहेत.
4/6

तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'सर्वजण सुरक्षित राहा. लस घ्या आणि सर्व नियमांचे पालन करा.'
5/6

शिल्पा ही दुबईमध्ये राहते. 2000 मध्ये तिनं अप्रेश रंजीतसोबत लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये शिल्पाने लसीचे दोन डोस देखील घेतले होते.
6/6

8 जानेवारीला शिल्पाने एबीपी न्यूजला माहिती दिली होती. तिनं सांगितलं होते की, 'मी दुबईमध्ये सिनोफार्म (Sinopharm)नावाची लस घेतली आहे. माझी प्रकृती व्यवस्थित आहे. 27 जानेवारीला मी दुसरा डोस घेणार आहे. '
Published at : 30 Dec 2021 04:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























