एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : पंजाब दी कुडी इज बॅक! एअरपोर्टवर दिसला शहनाझ गिलचा देसी लूक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/4fa7191b3d66ad94e2bee6c829ffe2a7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shehnaaz Gill
1/6
![कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवून, चेहऱ्यावर लांबलचक हसू घेऊन अभिनेत्री शहनाज गिल मुंबईत परतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/9a5e934372688c40f1353b549cb395146a552.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवून, चेहऱ्यावर लांबलचक हसू घेऊन अभिनेत्री शहनाज गिल मुंबईत परतली आहे.
2/6
![मुंबई विमानतळावर शहनाज गिलला मीडियाच्या कॅमेऱ्यांनी घेरले होते. यादरम्यान शहनाजच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहत्यांच्या हृदयात आनंदाचे उधाण आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/59d223b3296a4bd17b6231448bd340e9a6034.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई विमानतळावर शहनाज गिलला मीडियाच्या कॅमेऱ्यांनी घेरले होते. यादरम्यान शहनाजच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहत्यांच्या हृदयात आनंदाचे उधाण आले.
3/6
![यावेळी शहनाज गिल लेव्हेंडर रंगाच्या सलवार सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. यासोबत तिने घट्ट पोनीटेलची हेअरस्टाईल कॅरी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/a012ef61607a29856defea614b78805223c1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी शहनाज गिल लेव्हेंडर रंगाच्या सलवार सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. यासोबत तिने घट्ट पोनीटेलची हेअरस्टाईल कॅरी केली होती.
4/6
![आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने सोनेरी हिल्ससह साधे कानातले देखील परिधान केले होते. शहनाजने मुंबईत पाऊल ठेवताच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी तिला घेरले आणि तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/feac22d23ac5e7ebee2697b4f0311c7f92efd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने सोनेरी हिल्ससह साधे कानातले देखील परिधान केले होते. शहनाजने मुंबईत पाऊल ठेवताच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी तिला घेरले आणि तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या.
5/6
![शहनाजच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. त्याच वेळी, तिच्या साधेपणावर चाहत्यांचे हृदय भाळले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/2f8efdf4d04e31feccc937f46eed11fec5f55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाजच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. त्याच वेळी, तिच्या साधेपणावर चाहत्यांचे हृदय भाळले आहे.
6/6
![शहनाज गिलचे हे फोटो पाहून युजर्स कमेंट करत आहेत की, ‘शहनाज, तू अशीच हसत राहा. तू खुश असशील तर आम्ही खुश...’](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/b2b234906ad00b6c21b749c54f4934b03721b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज गिलचे हे फोटो पाहून युजर्स कमेंट करत आहेत की, ‘शहनाज, तू अशीच हसत राहा. तू खुश असशील तर आम्ही खुश...’
Published at : 12 Apr 2022 07:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)