एक्स्प्लोर
PHOTO: फ्लोरल साडीत अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!
समंथाने तिचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नईतील होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूलमधून केले आणि नंतर स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू
1/9

अभिनेत्री समांथा रुथ प्रभ ही प्रसिद्ध अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनची सून असली तरी तिने सिनेक्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. काळात तिचा नागा चैतन्यसोबत घटस्फोट देखील झाला.
2/9

समंथाचा जन्म 28 एप्रिल 1986 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ प्रभू आणि आईचे नाव निनेट प्रभू होते.
Published at : 19 May 2025 03:40 PM (IST)
आणखी पाहा























