एक्स्प्लोर
Photos : कपाळी कुंकू, केसात गजरा, आर्चीचा नवा साडी लूक पाहिलात का?
Photos : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटामूळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते.

सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवणाऱ्या रिंकूचे इन्स्टग्राम खात्यावर लाखो फॉलोअर्स आहेत.
1/6

अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत ठसा उमटवणारी रिंकू राजगुरू संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच प्रसिद्ध आहे.
2/6

अभिनेत्री रिंकूने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर नवे फोटो शेअर केले आहेत.
3/6

सैराट फेम अभिनेत्री आर्ची म्हणेज रिंकू सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते.
4/6

रिंकूने या फोटोमध्ये मोती कलरची साडी तसेच लाल कलरचे ब्लाऊज परिधान केले आहे.
5/6

या साडीवर मॅचिंग एका हातात बांगड्या तर दुसऱ्या हातात घड्याळ घातलं आहे. तिच्या कानात सुंदर असे झुमके तर केसांत गजरा माळून तिने या साडीचा लूक पूर्ण केला आहे.
6/6

या फोटोंना रिंकूने पॉजिटिव्ह हे कॅप्शन दिलं आहे.
Published at : 25 Aug 2024 03:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
चंद्रपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
