एक्स्प्लोर
Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस लूक; नवीन फोटोशूट चर्चेत!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/11

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री असणाऱ्या रवीना टंडनचा (Raveena Tandon) चाहता वर्ग मोठा आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/11

रवीनानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 05 Nov 2022 12:07 PM (IST)
आणखी पाहा























