एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
प्रियांका चोप्राचं शूज कलेक्शन; वॉर्डरोबचा फोटो केला शेअर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/c0c2dc33df0a2332b260aeec4af32c22_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका चोप्राचं शूज कलेक्शन; वॉर्डरोबचा फोटो केला शेअर
1/7
![अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566029a89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे.
2/7
![लग्नानंतर अमेरिकेत असूनही प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/032b2cc936860b03048302d991c3498f509b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर अमेरिकेत असूनही प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
3/7
![प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880030e47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
4/7
![आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडित अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef0faff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडित अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.
5/7
![प्रियांकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकाने व्हाईट कलरचा एक क्रॉप टॉप घातला असून ग्रीन कलरची लोअर आणि डेनिम शर्ट कॅरी केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd97b9a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकाने व्हाईट कलरचा एक क्रॉप टॉप घातला असून ग्रीन कलरची लोअर आणि डेनिम शर्ट कॅरी केलं आहे.
6/7
![या फोटोत प्रियांकाच्या वॉर्डरोबमधील फूटवेअर कलेक्शन दिसून आले. यामध्ये प्रियांकाकडे वेगवेगळ्या फूटवेअरचे प्रकार दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/156005c5baf40ff51a327f1c34f2975b5ddc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोत प्रियांकाच्या वॉर्डरोबमधील फूटवेअर कलेक्शन दिसून आले. यामध्ये प्रियांकाकडे वेगवेगळ्या फूटवेअरचे प्रकार दिसत आहे.
7/7
![प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स हे नुकतंच एका मुलीचे पालक झाले आहेत. मालती जोन्स चोप्रा असे या चिमुकलीचे नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/18e2999891374a475d0687ca9f989d83e494d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स हे नुकतंच एका मुलीचे पालक झाले आहेत. मालती जोन्स चोप्रा असे या चिमुकलीचे नाव आहे.
Published at : 28 Apr 2022 12:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)