एक्स्प्लोर
Priya Marathe : खणाच्या साडीत खुलून दिसलं प्रिया मराठेचे सौंदर्य
Priya Marathe : राखाडी रंगाच्या खणाच्या साडीत अभिनेत्री प्रिया मराठेचे सौंदर्य खुलून दिसलं होतं.

Priya Marathe : खणाच्या साडीत खुलून दिसलं प्रिया मराठेचे सौंदर्य
1/10

अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
2/10

'या सुखांनो या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
3/10

'चार दिवस सासूचे' या मालिकेमधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
4/10

प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली.
5/10

सध्या ती स्टार प्रवाहवरील तुझेच गीत गात आहे या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे.
6/10

'स्टार प्रवाह परिवार' पुरस्कार सोहळ्यातील प्रियाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
7/10

या पुरस्कार सोहळ्यासाठी खास राखाडी रंगाची खणाची साडी तिने परिधान केली होती.
8/10

खास आकर्षक ईअर रिंग आणि साडीला मॅचिंग पर्स असा प्रियाचा लूक होता.
9/10

प्रियाच्या या मराठमोळ्या लूकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
10/10

सोशल मीडियावरील तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.
Published at : 21 Feb 2023 10:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
