एक्स्प्लोर
PHOTO : प्रार्थनाचं सुंदर रूप पाहून चाहतेही म्हणतायत, ‘वाह!’
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 23 Jun 2022 04:58 PM (IST)
आणखी पाहा























