एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पिंक लूक; पाहा नवं फोटोशूट!

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.

(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

1/9
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात ओळखली जाणारी, तरुणांचे क्रश असलेली प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

2/9
ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

3/9
सोबतच तिचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

4/9
मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन पुढे आलेली प्राजक्ता माळी हायजत्रा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते .(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

5/9
तिचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांचा क्रश बनली आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

6/9
नुकताच प्राजक्ताने तिचा एक नवा लूक शेअर केलाय. ज्यात प्राजक्ता पिंक रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

7/9
तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप करून हाय पोनीटेल बांधली आहे.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

8/9
प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

9/9
भरतनाट्यम क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीनंतर २०११ पासून तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्री पूर्ण केली. येथे देखील ती टॉपरच होती.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget