एक्स्प्लोर
Photo : पूजा हेगडेचा पारंपारिक लूक
अभिनेत्री पूजा हेगडे हिने भाऊ ऋषभ हेगडे याच्या लग्नातील साउथ इंडियन लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊटंवर शेअर केले आहेत.
pooja hegde
1/10

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटात दिसणार आहे.
2/10

या चित्रपटात पूजा सुपरस्टार सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Published at : 31 Jan 2023 07:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
महाराष्ट्र























