एक्स्प्लोर
Palak Tiwari : पारंपरिक लूकमध्ये खुललं पलक तिवारीचं सौंदर्य; पाहा फोटो
Palak Tiwari : पलक तिवारी तिच्या बोल्ड लूक ते एथनिक लूकमध्ये दिसली आहे. तिचा पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडतो. यामुळेच पलकला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंती मिळतेय.
palak tiwari photoshoot
1/8

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नेहमीच चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहत्यांना फार आवडतो. कोणत्याही फंक्शनला जाण्यासाठी तुम्ही पलकची स्टाइल फॉलो करू शकता.
2/8

लग्न असो किंवा एंगेजमेंट, प्रत्येक मुलगी अशा फंक्शन्सला जाण्यासाठी एकापेक्षा जास्त ड्रेस ट्राय करते जेणेकरून ती सर्वात सुंदर दिसावी. पलक तिवारीचा हा लूक तुम्ही पाहू शकता.
Published at : 03 Feb 2023 06:40 PM (IST)
आणखी पाहा























