एक्स्प्लोर
Neha Pendse : 'भाभीजी घर पर हैं' फेम नेहा पेंडसेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
नेहाने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिकाही केली आहे.
नेहा पेंडसे
1/9

'मे आय कम इन मॅडम' आणि 'भाभीजी घर पर हैं' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे .
2/9

हिंदी टेलिव्हिजनवर 'भाभीजी' म्हणून लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.
3/9

फार कमी लोकांना माहितेय की, तिने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
4/9

सध्या या इंडस्ट्रीत तिला २९ वर्षे झाली आहेत. अभिनेत्रीचा हा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता.
5/9

नेहा पेंडसेने १९९५ मध्ये एकता कपूरचा टीव्ही शो 'कॅप्टन हाउस'मधून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
6/9

यानंतर नेहाने 'हसरतें' आणि 'पडोसन' सारखे टीव्ही शो केले. नेहाने १९९९ मध्ये 'दाग: द फायर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
7/9

मराठीमध्ये तिने 'भाग्यलक्ष्मी' मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवली. याशिवाय 'दुसरी गोष्ट', 'प्रेमासाठी कमिंग सून', 'बाळकडू', 'नटसम्राट', 'जून' या गाजलेल्या मराठी सिनेमातही तिने काम केले आहे.
8/9

नेहाने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे. यात नेहा मरून साडीमध्ये दिसत आहे.
9/9

केसात गजरा, आणि न्यूड मेकअप मध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 02 May 2025 01:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























