एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचीच मने जिंकली आहेत.
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
1/6

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती काही ना काही कमाल दाखवते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/6

हुमाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे तिने इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 01 Aug 2022 12:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























