एक्स्प्लोर
PHOTO: दिया मिर्झाने शेअर केला ग्लॅम लूक; चाहते घायाळ!
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती.
(PC: diamirzaofficial/instagram )
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. (PC: diamirzaofficial/instagram )
2/10

दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. (PC: diamirzaofficial/instagram )
Published at : 24 Jan 2024 04:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















