एक्स्प्लोर
PHOTO: नव्या लूकमुळे भूमी पेडणेकर झाली ट्रोल; पाहा हटके लूक!
भूमी पेडणेकर आजकाल तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. या अभिनेत्रीचा दररोज एक नवीन लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/10

'दम लगा के हैशा' नंतर भूमीने तिच्या वजनावर खूप काम केले आहे. अशा परिस्थितीत तिचा हॉटनेस सातत्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/10

अलीकडेच ही अभिनेत्री फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये स्पॉट झाली होती.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
3/10

भूमी पेडणेकरने काळ्या, सोनेरी आणि निळ्या रंगाच्या छटा आणि पट्टे असलेली हटके साडी नेसली होती. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
4/10

या साडीची स्टाईल अतिशय हटके पद्धतीने करण्यात आली होती, मात्र साडीपेक्षा भूमीच्या ब्लाऊजचीच अधिक चर्चा होत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
5/10

अशा स्थितीत काहींचे लक्ष भूमीच्या ऍब्सकडे गेले तर ट्रोल करणाऱ्यांची नजर भूमीच्या ब्लाऊजवर खिळली. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
6/10

ट्रोलर्सनी भूमीच्या या लूकला अत्यंत बेकार म्हटले आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
7/10

भूमी पेडणेकर एकामागून एक हिट चित्रपट देत आहे. तिचा गोविंदा मेरा नाम विकी कौशल आणि कियारा अडवाणीसह डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
8/10

OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
9/10

अशा परिस्थितीत भूमी पेडणेकर बॉलिवूडची हाय ऑन डिमांड अभिनेत्री बनली आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
10/10

लोकांनी एकामागून एक कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 23 Dec 2022 11:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
