एक्स्प्लोर
लेकासोबत दंगा-मस्ती, अभिनेत्री आयशा टाकियाचे मुलासोबतचे फोटो चर्चेत
Actress Ayesha Takia : अभिनेत्री आयशा टाकियाने तिच्या लेकासोबत काही फोटो शेअर केले आहेत.
Actress Ayesha Takia
1/6

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'वांटेड', 'टार्झन: द वंडर कार' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आयशा टाकिया हिने अलीकडेच सोशल मीडियावर तिच्या मुलासोबतचे काही सुंदर क्षण शेअर केले आहेत. या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
2/6

"Boy mom life! Always a roller-coaster, always masti & constant laughter" – असं लिहित तिने आईपणाच्या प्रवासातील आनंददायक आणि खट्याळ क्षणांवर प्रकाश टाकला आहे.
Published at : 17 May 2025 08:13 PM (IST)
आणखी पाहा























