एक्स्प्लोर
Aai Tuljabhavani: आई राजा उदो उदो! देवी तुळजाभवानी घेणार भक्तांची अनोखी परीक्षा, अनोख्या लीलेचा भक्तांना साक्षात्कार
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत तुळजाभवानी भक्तांच्या श्रद्धेची आणि आत्मबळाची नवी परीक्षा घेताना दिसणार आहे.
Aai Tuljabhavani Marathi Serial Track
1/9

देवीच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील संकटं दूर झाली, मार्गदर्शन मिळालं, चिंता मिटल्या, चिंतामणी दगड आला, आणि चिंतेचं ओझं हलकं झालं.
2/9

मात्र, या स्थैर्याच्या आणि समृद्धीच्या प्रवासात भक्तांनी सतत सजग राहावं, ही शिकवण देण्यासाठी देवी एक अनोखी दैवी लीला साकारते.
Published at : 17 Apr 2025 02:47 PM (IST)
आणखी पाहा























