एक्स्प्लोर
लाल इश्क! रेड ड्रेस अन् झिरो स्ट्रेस, आई कुठं काय करते फेम मधुराणीच्या मोहक अदा
Aai Kuth Kay Karte : लाल इश्क! रेड ड्रेस अन् झिरो स्ट्रेस, आई कुठं काय करते फेम मधुराणीच्या मोहक अदा
Aai kuth Kay karte
1/6

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2/6

मधुराणी प्रभुलकर हिने आई कुठे काय करते? या मालिकेत साकारलेल्या अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
3/6

अरुंधतीच्या भूमिकेने तिने टिव्ही टेलिव्हिजनमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
4/6

काही दिवसांपूर्वी तिने काही हॉट फोटो शेअर केले होते.
5/6

त्यानंतर तिच्या आणखी काही फोटोंवर लोकांनी कमेंट्चा पाऊस पाडलाय.
6/6

मधुराणीने शेअर केलेले फोटो काही लोकांना पसंत पडले होते, तर काहींनी ट्रोलिंग देखील सुरु केलं होतं.
Published at : 18 Apr 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
























