एक्स्प्लोर

जाणून घेऊया जाहिरात क्षेत्र गाजवणाऱ्या आरती छाबडियबद्दल!

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसून आली.

(photo:aartichabria/ig)

1/11
एक छोटी मुलगी 80-90 च्या दशकात छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये दिसून यायची. आपल्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने ती छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत होती. मॉडेल म्हणून सुरू झालेला छोट्या मुलीचा प्रवास पुढे बॉलिवूडपर्यंत पोहोचला.

2/11
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसून आली.
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसून आली.
3/11
बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री आता सिनेसृष्टीपासून दूर आहे. छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आरती छाबडिया (Aarti Chabria) आहे

4/11
आरती छाबडिया अक्षय कुमारच्या 'आवारा पागल दीवाना', 'हे बेबी' आणि सलमान खानच्या (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) या चित्रपटात दिसून आली आहे. पण आता मात्र अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून गायब आहे.

5/11
आरती छाबडियाने सोशल मीडियावर आपल्या बालपणीची झलक शेअर केली आहे. बालपणी काम केलेल्या विविध जाहिरातींचे फोटो आरतीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

6/11
टू इन वन, बबलू टूथपेस्ट, सनसिल्क शॅम्पू, ईजी लिक्विड डिटरजेंटसारख्या जाहिरातींमध्ये ती दिसून येत आहेत. फोटो शेअर करत आरतीने लिहिलं आहे,
टू इन वन, बबलू टूथपेस्ट, सनसिल्क शॅम्पू, ईजी लिक्विड डिटरजेंटसारख्या जाहिरातींमध्ये ती दिसून येत आहेत. फोटो शेअर करत आरतीने लिहिलं आहे,"बालपणी प्रत्येक रविवारी मी सेटवर जात असे आणि अॅक्शन हा शब्द ऐकल्यानंतर अॅक्टिव्ह होत असे.
7/11
मैत्रिणींसोबत खेळण्यासाठीही माझ्याकडे वेळ नसे. मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली आहे. कामाला देव माणून ते योग्य पद्धतीने पूर्ण करण्यावर माझा भर होता
मैत्रिणींसोबत खेळण्यासाठीही माझ्याकडे वेळ नसे. मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली आहे. कामाला देव माणून ते योग्य पद्धतीने पूर्ण करण्यावर माझा भर होता".
8/11
आरती छाब्रियाने जाहिरात क्षेत्रासह मनोरंजनसृष्टीतही चांगलं काम केलं आहे. अनेक नामांकित कलाकारांसोबत तिने काम केलं आहे

9/11
'लज्जा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला अभिनेत्री रेखाकडून मारदेखील खावा लागला होता. रेखाने कानशिलात लगावल्याने ती खूप दु:खी झाली होती.

10/11
अभिनयप्रवास योग्य दिशेने सुरू होता. पण 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा चार्टेड अकाऊंट विशारद बीडासीसोबत ती लग्नबंधनात अडकली.

11/11
त्यानंतर भारत सोडून ती ऑस्ट्रेलियाला गेली. आरती सध्या रायझिंग फीनिक्स हे प्रोडक्शन हाऊस चालवत आहे. तसेच म्युझिक व्हिडीओचंदेखील दिग्दर्शन करते. (photo:aartichabria/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप

ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 

Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं

Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Embed widget