एक्स्प्लोर
Glamour : नागपूरच्या दिशाची 'फेमिना मिस इंडिया 2022'मध्ये भरारी
फेमिना मिस इंडिया 2022 या सौंदर्य स्पर्धेत नागपूरची कन्या दिशा पाटील हिने 'फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022' हा टायटल आपल्या नावावर करत शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला.
नागपूरच्या दिशा पाटीलने 'फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022' हा टायटल मिळवला.
Published at : 07 Aug 2022 08:27 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion































