एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : नारायण राणेंचा दणदणीत विजय; कोकण-ठाणे विभागातील आणखी नवे खासदार कोण?
Lok sabha Election Results 2024 Konkan Region : लोकसभा निवडणुकीचा फायनल निकाल लागला आहे. नारायण राणेंसह कोण नवीन खासदार कोकण-ठाण्याला लाभले? पाहा यादी
Lok sabha Election Results 2024 Kokan Winning Candidates
1/5

रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.
2/5

रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.
3/5

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के बहुमताने निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव झाला आहे.
4/5

पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.
5/5

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे.
Published at : 04 Jun 2024 09:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
























