एक्स्प्लोर
Election 2024: मतदानासाठी आयडी कार्ड नसेल तरी चिंता करू नका, 'हे' 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य
Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य आहेत. मतदान ओळखपत्र नसेल तरी मतदान करता येणार आहे.
Elections 2024
1/10

पासपोर्ट
2/10

वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
3/10

पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
4/10

बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड
5/10

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
6/10

निवृत्तीवेतनाची दस्तावेज
7/10

संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
8/10

आधार कार्ड
9/10

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
10/10

कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
Published at : 12 May 2024 03:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















